E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Samruddhi Dhayagude
15 May 2025
मांजराच्या गळ्यात घंटा...
एका गावात एक दिनू नावाचा वाणी होता. त्याचे किराणा मालाचे दुकान होते. त्याच्या दुकानात खूप उंदीर राहायचे. उंदरांनी फार धमाकूळ घातला होता. ते किराणा मालाची नासधूस करायचे. दिनू उंदरांना वैतागला होता. त्याने विचार केला की, हे उंदीर असेच धुडगूस करीत राहिले तर माझ्यावर दुकान बंद करण्याची पाळी येईल. या उंदरांचा बंदोबस्त करायला हवा. असा तो विचार करू लागला. त्याला एक युक्ती सुचते. तो एक मांजर घेऊन येतो.
ती मांजर उंदीर दिसताच पकडून खायची. अशा प्रकारे वाणी आरामशीर राहू लागला. इथे उंदराच्या गटात तणावाचे वातावरण तयार झाले. कारण मांजरीमुळे उंदरांची संख्या कमी होत होती. त्या उंदरांच्या गटातील प्रामुख्याने एक सभा बोलविली आणि या मांजरीचे काही तरी करावे असे सुचवू लागले. पण अखेर
करावे तरी काय हीच चर्चा सुरू होती.
बराच काळ लोटला पण निष्कर्ष काहीच निघेना. अखेर त्या गटामधील एक उंदीर म्हणाला की, माझ्याकडे या साठी एक युक्ती आहे. काय आहे? सर्व जोरात ओरडले-तो उंदीर म्हणे की आपण या मांजरीच्या गळ्यात एक घंटा बांधायची. त्याने काय होणार सगळे म्हणाले त्यामुळे ती कुठे जाईल ते कळेल आणि आपण सावध होऊ शकू.
अरे वा! छान असे म्हणून सगळे आनंद साजरा करू लागले. पण त्यामधून एक वयस्कर उंदीर अचानक म्हणाला की, अरे थांबा एवढा आनंद साजरा करू नका. त्याने सांगितलेली युक्ती छान आहे पण..... पण काय आजोबा एक उंदीर म्हणाला पण त्या मांजरीच्या गळ्यात घंटी बांधणार तरी कोण? हे ऐकतातच सर्व निमूटपणे मान खाली घालून आपल्या बिळात शिरले. अजून एका युक्तीच्या शोधात.
बोध : वेळेला कामी येणारी युक्तीच चांगली असते.
Related
Articles
तुर्की भूकंपाने हादरला;एका बालकाचा मृत्यू
03 Jun 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
कीर्ती मिळूनही दुर्लक्षित
01 Jun 2025
भारताचा महिला आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन १ जूनपासून पुण्यात
30 May 2025
अमेरिकेकडून स्टील आणि अॅल्युमिनियमवरील आयात कर दुप्पट
02 Jun 2025
भाषण स्वातंत्र्य म्हणजे समाजाच्या भावना दुखवणे नव्हे
04 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार